निर्गम 9:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मग तिचा धुरळा होऊन मिसर देशभर पसरेल आणि सगळ्या मिसर देशातील माणसे व गुरे ह्यांना त्यामुळे फोड येऊन गळवे होतील.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 त्या राखेचे बारीक कण सगळ्या मिसरभर पसरतील आणि त्यांच्या स्पर्शाने मनुष्यांना व पशूंना फोड येऊन गळवे येतील.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 व संपूर्ण इजिप्त देशभर तिचा धुरळा होईल व त्यामुळे देशातील प्रत्येक मनुष्य व पशू यांच्यावर गळवे फुटतील.” Faic an caibideil |