निर्गम 9:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 नंतर परमेश्वराने मोशे आणि अहरोन ह्यांना सांगितले की, “भट्टीतली ओंजळभर राख1 घेऊन मोशेने फारोच्या समक्ष आकाशाकडे उधळावी. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 नंतर परमेश्वर मोशे व अहरोन यांना म्हणाला, “मोशेने ओंजळभर भट्टीची राख घेऊन फारोदेखत आकाशाकडे उधळावी. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 नंतर याहवेह मोशे व अहरोन यांना म्हणाले, “भट्टीतून मूठभर राख घेऊन मोशेने ती फारोहच्या देखत हवेत उधळावी. Faic an caibideil |