निर्गम 9:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मग परमेश्वराने वेळ ठरवली आणि म्हटले, “उद्या परमेश्वर ह्या देशात ही गोष्ट करील.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 याकरिता परमेश्वराने वेळही नेमलेली आहे. “या देशात उद्या हे सर्व घडून येईल.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 याहवेहने समय नेमून ठेवला व म्हणाले, “याहवेह हे उद्या देशभर घडवून आणतील.” Faic an caibideil |