निर्गम 9:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 इस्राएलाची गुरेढोरे आणि मिसर्यांची गुरेढोरे ह्यांच्यामध्ये परमेश्वर भेद राखील; इस्राएल लोकांचे एकही जनावर मरायचे नाही.”’ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 परंतु परमेश्वर इस्राएलाची व मिसराची गुरेढोरे यांच्यात भेद करील; इस्राएली लोकांचे एकही जनावर मरणार नाही.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 परंतु याहवेह इस्राएलची जनावरे व इजिप्तची जनावरे यात फरक करतील, असा की इस्राएली लोकांची जनावरे मरणार नाहीत.’ ” Faic an caibideil |