निर्गम 9:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 पाउस, वृष्टी, गारा व मेघगर्जना ही बंद झाली असे पाहून फारोने व त्याच्या सेवकांनी आपले मन कठीण करून पुन्हा पाप केले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 पाऊस, गारा व मेघांचा गडगडाट बंद झाल्याचे फारोने पाहिले तेव्हा फारो व त्याचे सेवक यांनी मन कठोर करून पुन्हा पाप केले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 पण फारोहने जेव्हा पाहिले की मेघगर्जना, गारा व पाऊस हे थांबले आहे, त्याने पुन्हा पाप केले: त्याने व त्याच्या सरदारांनी आपले हृदय कठीण केले. Faic an caibideil |