Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 9:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 पण गहू व काठ्यागहू ह्यांचा नाश झाला नाही; कारण ते अद्याप फारसे वाढले नव्हते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 परंतु साधा गहू व काठ्या गहू इतर धान्यापेक्षा उशिरा पिकतात; त्याची उशिरा पेरणी झाल्यामुळे ते अजून उगवले नव्हते, म्हणून त्यांचा नाश झाला नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 पण गहू व खपल्याचा गहू यांचा नाश झाला नाही, कारण ते अजून पिकले नव्हते.)

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 9:32
8 Iomraidhean Croise  

आणि गिबोनी लोकांच्या हवाली केले; त्यांनी त्यांना डोंगरावर परमेश्वरासमोर फाशी दिले. त्या सातांचा एकदम निःपात झाला. त्यांना ठार मारण्यात आले ते दिवस हंगामाचे होते, ते जवाच्या हंगामाचे पहिले दिवस होते.


परमेश्वर मोशेला म्हणाला, “मिसर देशावर टोळधाड यावी म्हणून त्यावर आपला हात उगार, म्हणजे ती गारांच्या सपाट्यातून उरलेली वनस्पती खाऊन टाकील.”


तेव्हा मोशेने आपला हात आकाशाकडे उगारला, आणि तीन दिवस सर्व मिसर देशभर निबिड अंधार पसरला.


ते भूतल एवढे झाकून टाकतील की जमीन दिसेनाशी होईल; गारांच्या वृष्टीपासून निभावून जे काही शेष उरले असेल त्याचा ते फन्ना उडवतील; शेतात तुमची जितकी झाडे वाढत आहेत तीही ते खाऊन टाकतील;


त्या समयी जवस व सातू ह्यांचा नाश झाला; कारण सातू निसवले होते आणि जवसाला बोंडे आली होती.


मोशे फारोजवळून निघून नगराबाहेर गेला आणि परमेश्वराकडे त्याने आपले हात पसरले तेव्हा मेघगर्जना व गारा बंद झाल्या व पृथ्वीवर पाऊस पडायचा थांबला.


जमीन सारखी केल्यावर तिच्यात तो काळे जिरे टाकतो, जिरे विखरतो, गहू रांगेने व जव नेमल्या जागी पेरतो व कडेला काठ्या गहू पेरतो की नाही?


तू गहू, जव, पावटे, मसूर, बाजरी व काठ्या गहू घेऊन एका पात्रात घाल व आपल्यासाठी त्याची भाकर कर; तू आपल्या कुशीवर निजशील त्या दिवसांच्या संख्येच्या मानाने तीनशे नव्वद दिवस तुला ती खायची आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan