निर्गम 9:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 तथापि हे मला ठाऊक आहे की अजूनही तुम्ही आणि तुमचे सेवक परमेश्वर देव ह्याला भीत नाहीत.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 परंतु तू व तुझे सेवक अजूनही परमेश्वर देवाचे भय बाळगीत नाहीत हे मला माहीत आहे.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 पण मला माहीत आहे की, तू व तुझे सेवक अजूनही याहवेह परमेश्वराचे भय बाळगत नाहीत.” Faic an caibideil |