निर्गम 9:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 तुम्ही परमेश्वराची विनवणी करा; ही प्रचंड मेघगर्जना व गारांची वृष्टी झाली आहे तेवढी पुरे, मी तुम्हांला जाऊ देतो; तुम्हांला इतःपर राहायला नको.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 तुम्ही परमेश्वराकडे विनवणी करा. हा झालेला गारांचा मारा व मेघांचा गडगडाट फार भयंकर झाला तेवढे पुरे, मी तुम्हास जाऊ देतो. तुम्ही यापुढे राहणार नाही.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 याहवेहला विनंती करा, कारण मेघांचा हा गडगडाट व गारा आता असह्य झाले आहे. मी तुम्हाला जाऊ देईन व तुम्हाला इथे राहण्याची गरज नाही.” Faic an caibideil |