निर्गम 9:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 तेव्हा फारोने मोशे व अहरोन ह्यांना बोलावून आणून म्हटले, “मी ह्या खेपेस पाप केले आहे. परमेश्वर न्यायी आहे आणि मी व माझी प्रजा अपराधी आहोत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 फारोने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले व त्यांना सांगितले, “या वेळी मी पाप केले आहे. परमेश्वर न्यायी आहे; मी व माझे लोक, आम्ही अपराधी आहोत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 मग फारोहने मोशे व अहरोन यांना बोलावून घेतले, व तो त्यांना म्हणाला, “यावेळी मी पाप केले आहे, याहवेह न्यायी आहेत, परंतु मी व माझे लोक चुकलो. Faic an caibideil |