निर्गम 9:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 मात्र गोशेन प्रांतात इस्राएल लोक राहत होते तेथे मुळीच गारा पडल्या नाहीत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 गोशेन प्रांतात इस्राएल लोक राहत होते तेथे गारांचा मुळीच वर्षाव झाला नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 फक्त एकच असे ठिकाण होते जिथे गारा पडल्या नाही; तो गोशेन प्रांत, ज्या ठिकाणी इस्राएली लोक राहत होते. Faic an caibideil |