निर्गम 9:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तू अद्यापि माझ्या लोकांशी चढेलपणाने वागून त्यांना जाऊ देत नाहीस काय? Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 तू अजूनही माझ्या लोकांविरुद्ध आहेस. तू त्यांना जाऊ देत नाहीस. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 तू अजूनही माझ्या लोकांच्या विरोधात राहून त्यांना जाऊ देत नाहीस. Faic an caibideil |