Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 9:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 गळवांमुळे जादुगारांना मोशेपुढे उभे राहवेना कारण जादुगार आणि सर्व मिसरी लोक ह्यांना गळवे आली होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 गळव्यामुळे जादूगारांना मोशेपुढे उभे राहवेना. कारण जादूगारांना व सर्व मिसरी लोक यांना गळवे आली होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 मांत्रिक मोशेसमोर उभे राहू शकले नाहीत, कारण त्यांच्याही अंगावर व सर्व इजिप्तच्या लोकांवर गळवे फुटली होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 9:11
8 Iomraidhean Croise  

लोकांनी ते गोळा करून त्यांचे ढीग केले, तेव्हा सर्व जमिनीवर घाण सुटली.


ते भट्टीतली राख घेऊन फारोपुढे उभे राहिले; मोशेने ती आकाशाकडे उधळली तेव्हा तिच्या योगे माणसे व गुरे ह्यांना फोड येऊन गळवे झाली.


मग तिचा धुरळा होऊन मिसर देशभर पसरेल आणि सगळ्या मिसर देशातील माणसे व गुरे ह्यांना त्यामुळे फोड येऊन गळवे होतील.”


तेव्हा पहिल्याने जाऊन आपली वाटी पृथ्वीवर ओतली तेव्हा त्या श्वापदाची खूण धारण केलेल्या आणि त्याच्या मूर्तीला नमन करणार्‍या ‘लोकांना’ वाईट व ‘घाणेरडे फोड आले.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan