निर्गम 9:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 ते भट्टीतली राख घेऊन फारोपुढे उभे राहिले; मोशेने ती आकाशाकडे उधळली तेव्हा तिच्या योगे माणसे व गुरे ह्यांना फोड येऊन गळवे झाली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तेव्हा मोशे व अहरोन यांनी भट्टीतून राख घेतली व ते फारो राजासमोर उभे राहिले. मोशेने ती राख हवेत उधळली आणि त्यामुळे मनुष्यांना व पशूंना फोड व गळवे आले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 तेव्हा त्यांनी भट्टीतील राख घेतली व फारोहसमोर उभे राहून मोशेने ती राख हवेत उधळली, तेव्हा मनुष्यांवर व सर्व जनावरांवर गळवे फुटली. Faic an caibideil |