Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 8:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 मग मोशेने फारोसमोरून निघून जाऊन परमेश्वराची विनवणी केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 तेव्हा मोशे फारोपासून निघून गेला आणि त्याने परमेश्वराची प्रार्थना केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 मग मोशे फारोह पुढून निघून गेला व याहवेहकडे विनंती केली,

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 8:30
5 Iomraidhean Croise  

तेव्हा मोशेने फारोजवळून निघून जाऊन परमेश्वराला विनंती केली.


मोशे आणि अहरोन फारोकडून निघाले; आणि परमेश्वराने फारोवर बेडूक आणले होते त्यासंबंधाने मोशेने परमेश्वराचा धावा केला.


परमेश्वराने मोशेच्या विनंतीप्रमाणे केले; फारो, त्याचे सेवक आणि त्याची प्रजा ह्यांच्यावर आलेले गोमाश्यांचे थवे त्याने दूर केले; एकही गोमाशी राहिली नाही.


मोशे फारोजवळून निघून नगराबाहेर गेला आणि परमेश्वराकडे त्याने आपले हात पसरले तेव्हा मेघगर्जना व गारा बंद झाल्या व पृथ्वीवर पाऊस पडायचा थांबला.


तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan