निर्गम 8:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 मग फारोने मोशे व अहरोन ह्यांना बोलावून आणून म्हटले, “तुम्ही जा, ह्याच देशात आपल्या देवाला यज्ञ करा.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 म्हणून मग फारोने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले व त्यांना सांगितले, “तुम्ही तुमच्या देवाला आमच्या येथेच म्हणजे आमच्या देशातच यज्ञ करा.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 मग फारोहने मोशे व अहरोन यांना बोलावून म्हटले, “जा, याच देशात तुमच्या परमेश्वराला यज्ञ करा.” Faic an caibideil |