निर्गम 8:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 माझ्या लोकांना जाऊ देणार नाहीस तर पाहा, तुझ्यावर, तुझ्या सेवकांवर, तुझ्या प्रजेवर, आणि तुझ्या घरात मी गोमाश्यांचे थवे पाठवीन; मिसरी लोकांची घरे व ते राहतात ती सर्व भूमी गोमाश्यांच्या थव्यांनी व्यापून जाईल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 जर तू त्यांना जाऊ देणार नाहीस तर मग तुझ्या घरात, तुझ्यावर, तुझ्या सेवकांवर गोमाशा येतील. अवघ्या मिसर देशातील घरे गोमाशांच्या थव्यांनी भरून जातील. गोमाशांचे थवे अंगणात व जमिनीवरही येतील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 जर तू माझ्या लोकांना जाऊ दिले नाहीस तर मी तुझ्यावर आणि तुझ्या सेवकांवर व तुझ्या लोकांवर व तुमच्या घरांमध्ये गोमाश्यांचे थवे पाठवेन. इजिप्त लोकांची घरे गोमाश्यांनी भरून जातील; व जमीन सुद्धा गोमाश्यांनी झाकली जाईल. Faic an caibideil |