निर्गम 8:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 मग परमेश्वराने मोशेला म्हटले, “अहरोनाला सांग की, ‘आपली काठी उगारून जमिनीच्या धुळीवर मार म्हणजे मिसर देशभर त्या धुळीच्या उवा बनतील.”’ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोनाला त्याची काठी जमिनीवरील धुळीवर मारण्यास सांग म्हणजे मग अवघ्या मिसर देशभर धुळीच्या उवा बनतील.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 मग याहवेह मोशेला म्हणाले, “अहरोनाला सांग, ‘आपली काठी लांब कर व भूमीच्या धुळीवर आपट,’ आणि संपूर्ण इजिप्तभर या धुळीची चिलटे होतील.” Faic an caibideil |