निर्गम 8:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 परमेश्वराने मोशेच्या विनंतीप्रमाणे केले; घरीदारी, गावात व शेतांत बेडूक होते, ते सर्व मरून गेले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 मग परमेश्वराने मोशेच्या विनंतीप्रमाणे केले. तेव्हा घरादारात, अंगणात व शेतात होते ते सर्व बेडूक मरून गेले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 मोशेने मागितल्याप्रमाणे याहवेहने केले; आणि घरातील, अंगणातील व शेतातील सर्व बेडूक मरून गेले. Faic an caibideil |