निर्गम 8:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 मोशे आणि अहरोन फारोकडून निघाले; आणि परमेश्वराने फारोवर बेडूक आणले होते त्यासंबंधाने मोशेने परमेश्वराचा धावा केला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 मग मोशे व अहरोन फारोपासून निघून गेले आणि फारोवर बेडूक आणले होते त्याविषयी मोशेने परमेश्वरास प्रार्थना केली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 मग मोशे व अहरोन फारोहला सोडून गेल्यानंतर, जी बेडके याहवेहने फारोहवर आणली होती, त्याविषयी मोशेने याहवेहला विनंती केली. Faic an caibideil |