निर्गम 7:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 मोशे व अहरोन ह्यांनी तसे केले; परमेश्वराने त्यांना आज्ञा केली त्याप्रमाणे त्यांनी केले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मग मोशे व अहरोन यांनी तसे केले. परमेश्वराने त्यांना आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी केले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 मग मोशे व अहरोन यांनी याहवेहच्या आज्ञेप्रमाणे केले. Faic an caibideil |