निर्गम 7:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मी फारोचे मन कठोर करीन आणि मिसर देशात माझी चिन्हे व अद्भुते विपुल दाखवीन. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 परंतु मी फारोचे मन कठोर करीन. मग मी मिसर देशामध्ये आपल्या सामर्थ्याची अनेक चिन्हे व अनेक आश्चर्ये दाखवीन. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 पण मी फारोहचे हृदय कठीण करेन आणि इजिप्तमध्ये जरी मी माझी चिन्हे व चमत्कार बहुगुणित करेन, Faic an caibideil |