निर्गम 7:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 नदीतले मासे मेले, तिला घाण सुटली आणि मिसरी लोकांना नदीतले पाणी पिववेना; सार्या मिसर देशात रक्तच रक्त झाले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 नदीतले मासे मरण पावले व तिला घाण सुटली. त्यामुळे मिसरी लोकांस नदीतील पाणी पिववेना. अवघ्या मिसर देशात रक्तच रक्त झाले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 नाईल नदीतील सर्व मासे मेले, व त्यामुळे पाण्याला इतकी दुर्गंधी सुटली की इजिप्तच्या लोकांना ते पाणी पीता येईना, इजिप्त देशात सर्वत्र रक्त झाले होते. Faic an caibideil |