निर्गम 6:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 इस्राएल लोकांना मिसरातून बाहेर काढण्याविषयी मिसराचा राजा फारो ह्याच्याशी जे बोलले तेच हे मोशे व अहरोन. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 इस्राएल लोकांस मिसर देशातून बाहेर जाऊ द्यावे असे मिसराचा राजा फारो याच्याशी जे बोलले तेच हे अहरोन व मोशे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 हे तेच मोशे व अहरोन आहेत जे इस्राएल लोकांना इजिप्तमधून बाहेर आणण्यासंबंधी इजिप्तचा राजा फारोहबरोबर बोलले. Faic an caibideil |