निर्गम 6:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 अम्रामाने आपली आत्या योखबेद ही बायको केली; तिच्यापासून त्याला अहरोन व मोशे झाले; अम्रामाचे आयुष्य एकशे सदतीस वर्षांचे होते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 अम्रामाने आपली आत्या योखबेद हिच्याशी लग्न केले, तिच्या पोटी त्यास अहरोन व मोशे हे दोन पुत्र झाले. अम्राम एकशे सदतीस वर्षे जगला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 अम्रामाने आपल्या वडिलांची बहीण योखबेद हिच्याबरोबर विवाह केला आणि तिच्यापासून त्याला अहरोन व मोशे हे झाले. (अम्राम हा एकशे सदतीस वर्षे जगला.) Faic an caibideil |