Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 6:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 मरारीचे मुलगे : महली व मूशी. लेवीची कुळे त्यांच्या वंशावळीप्रमाणे ही आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 मरारीचे पुत्रः महली व मूशी. लेवीची कुळे त्याच्या वंशावळीप्रमाणे ही होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 मरारीच्या पुत्रांची नावे: महली व मूशी. आपआपल्या वंशावळ्याप्रमाणे ही लेवीची कुळे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 6:19
7 Iomraidhean Croise  

मरारीचे पुत्र महली व मूशी; महलीचे पुत्र एलाजार व कीश;


मूशीचे पुत्र; महली, एदर व यरेमोथ असे तीन.


मरारीचे पुत्र : महली व मूशी; याजीयाचा वंशज बनो.


मरारीचे पुत्र : महली व मूशी. त्यांच्या-त्यांच्या पितृकुळांप्रमाणे लेव्यांची कुळे हीच होत.


लेवीच्या मुलांची नावे ही : गेर्षोन, कहाथ व मरारी.


मरारीचे मुलगे त्यांच्या कुळांप्रमाणे हे : माहली व मूशी. लेव्यांची कुळे त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे हीच आहेत.


मरारी वंशजांना त्यांच्या कुळांप्रमाणे रऊबेन, गाद व जबुलून ह्यांच्या वंशांच्या वाट्यांपैकी बारा नगरे दिली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan