Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 6:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 कहाथाचे मुलगे : अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल; कहाथाचे आयुष्य एकशे तेहेतीस वर्षांचे होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 कहाथाचे पुत्रः अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जियेल. कहाथाचे आयुष्य एकशे तेहतीस वर्षांचे होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 कोहाथाच्या पुत्रांची नावे: अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल. (कोहाथ एकशे तेहतीस वर्षे जगला.)

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 6:18
8 Iomraidhean Croise  

उज्जीएलाच्या वंशजांतला मुख्य अम्मीनादाब व त्याचे भाऊबंद एकशे बारा;


कहाथाचे पुत्र अम्रान, इसहार, हेब्रोन व उज्जीएल असे चार;


अहाथाचे पुत्र : अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल.


कहाथाचे पुत्र : अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल.


लेवी वंशातल्या एका पुरुषाने जाऊन लेवीची कन्या बायको केली.


मग अहरोनाचा चुलता उज्जीयेल ह्याचे मुलगे मीशाएल व एलसाफान ह्यांना मोशेने बोलावून सांगितले की, “तुम्ही इकडे येऊन तुमच्या बांधवांना पवित्रस्थानासमोरून उचलून छावणीबाहेर घेऊन जा.”


लेव्यांपैकी ज्यांची गणती त्यांच्या कुळांप्रमाणे झाली ते हे : गेर्षोनाचे गेर्षोनी कूळ; कहाथाचे कहाथी कूळ व मरारीचे मरारी कूळ.


कहाथाचे मुलगे त्यांच्या कुळांप्रमाणे हे : अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan