निर्गम 6:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 गेर्षोनाचे मुलगे त्यांच्या-त्यांच्या कुळाप्रमाणे हे : लिब्नी व शिमी. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 गेर्षोनाचे पुत्रः त्यांच्या त्यांच्या कुळाप्रमाणे हेः गेर्षोनाचे दोन पुत्र लिब्नी व शिमी. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 गेर्षोनाच्या पुत्रांची त्यांच्या कुळांनुसार नावे ही: लिब्नी व शिमी. Faic an caibideil |