Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 6:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 लेवीच्या वंशावळीप्रमाणे त्याच्या मुलांची नावे ही : गेर्षोन, कहाथ व मरारी; लेवीचे आयुष्य एकशे सदतीस वर्षांचे होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 लेवीचे आयुष्य एकशे सदतीस वर्षांचे होते. लेवीच्या वंशावळीप्रमाणे त्याच्या पुत्रांची नावे हेः गेर्षोन, कहाथ, व मरारी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 लेवीच्या पुत्रांची ही क्रमानुसार नावे: गेर्षोन, कोहाथ व मरारी. (लेवी एकशे सदतीस वर्षे जगला.)

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 6:16
22 Iomraidhean Croise  

इसहाकाचे वय एकशे ऐंशी वर्षांचे झाले.


लेवीचे मुलगे गेर्षोन, कहाथ व मरारी.


रऊबेनाचे मुलगे हनोख, पल्लू, हेस्रोन व कार्मी.


याकोब मिसर देशात सतरा वर्षे जगला; ह्याप्रमाणे याकोबाचे सगळे वय एकशे सत्तेचाळीस वर्षांचे झाले.


योसेफ एकशे दहा वर्षांचा होऊन मृत्यू पावला; त्यांनी त्याच्या प्रेतात मसाला भरून ते पेटीत घालून मिसर देशात ठेवले.


लेवीचे पुत्र गेर्षोन, कहाथ व मरारी ह्यांच्या कुळांप्रमाणे दाविदाने त्यांचे वर्ग केले होते.


लेवीचे पुत्र : गेर्षोन, कहाथ व मरारी.


लेवीचे पुत्र : गेर्षोम, कहाथ व मरारी.


मग लेवी उठून उभे राहिले ते हे : कहाथी वंशातले महथ बिन अमासय व योएल बिन अजर्‍या; मरारी वंशातले कीश बिन अब्दी व अजर्‍या बिन यहल्लेलेल; गेर्षोनी वंशातले यवाह बिन जिम्मा आणि एदेन बिन यवाह;


लेवी वंशातल्या एका पुरुषाने जाऊन लेवीची कन्या बायको केली.


कहाथाचे मुलगे : अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल; कहाथाचे आयुष्य एकशे तेहेतीस वर्षांचे होते.


अम्रामाने आपली आत्या योखबेद ही बायको केली; तिच्यापासून त्याला अहरोन व मोशे झाले; अम्रामाचे आयुष्य एकशे सदतीस वर्षांचे होते.


कोरह बिन इसहार बिन कहाथ बिन लेवी आणि रऊबेन वंशातील अलीयाबाचे मुलगे दाथान व अबीराम आणि ओन बिन पेलेथ


लेव्यांपैकी ज्यांची गणती त्यांच्या कुळांप्रमाणे झाली ते हे : गेर्षोनाचे गेर्षोनी कूळ; कहाथाचे कहाथी कूळ व मरारीचे मरारी कूळ.


लेवीच्या मुलांची नावे ही : गेर्षोन, कहाथ व मरारी.


गेर्षोनाच्या मुलांची नावे त्यांच्या कुळांप्रमाणे ही : लिब्नी व शिमी.


कहाथाचे मुलगे त्यांच्या कुळांप्रमाणे हे : अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल.


मरारीचे मुलगे त्यांच्या कुळांप्रमाणे हे : माहली व मूशी. लेव्यांची कुळे त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे हीच आहेत.


गेर्षोनापासून लिब्नी व शिमी ही कुळे चालू झाली; ही गेर्षोनी कुळे.


कहाथी कुळांची चिठ्ठी निघाली तेव्हा लेव्यांपैकी अहरोन याजकाच्या वंशजांना यहूदा, शिमोन व बन्यामीन ह्या वंशांच्या वाट्यांतून तेरा नगरे चिठ्ठ्या टाकून दिली.


गेर्षोन वंशजांना इस्साखार वंशांतील कुळांच्या आणि आशेर व नफताली ह्यांच्या वंशांच्या आणि बाशानातल्या मनश्शेच्या अर्ध्या वंशाच्या वाट्यांतून तेरा नगरे चिठ्ठ्या टाकून दिली.


शिमोन वंशापैकी बारा हजारांवर; लेवी वंशापैकी बारा हजारांवर; इस्साखार वंशापैकी बारा हजारांवर;


Lean sinn:

Sanasan


Sanasan