निर्गम 6:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 शिमोनाचे मुलगे : यमुवेल, यामीन, ओहद, याखीन, जोहर व कनानी स्त्रीपासून झालेला शौल; ही शिमोनाची कुळे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 शिमोनाचे पुत्र यमुवेल, यामीन, ओहद, याखीन, जोहर व (कनानी स्त्री पोटी झालेला शौल); ही शिमोनाची कूळे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 शिमओनाचे पुत्र हे: यमुवेल, यामीन, ओहाद, याखीन, जोहर आणि कनानी स्त्रीचा पुत्र शौल. हे शिमओनाचे कूळ होते. Faic an caibideil |