निर्गम 6:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 त्यांच्या पूर्वजांच्या घराण्याचे प्रमुख पुरुष हे : इस्राएलाचा पहिला मुलगा रऊबेन ह्याचे मुलगे हनोख, पल्लू, हेस्रोन व कर्मी; ही रऊबेनाची कुळे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 मोशे व अहरोन यांच्या पूर्वजांपैकी प्रमुख पुरुषांची नावे अशीः इस्राएलाचा ज्येष्ठ पुत्र रऊबेन. त्याची मुले हनोख, पल्लू, हेस्रोन व कर्मी. हे रऊबेनाचे कुळ. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 त्यांच्या कुटुंब प्रमुखांची नावे ही: इस्राएलाचा प्रथमपुत्र रऊबेन याचे पुत्र: हनोख व पल्लू, हेस्रोन व कर्मी. हे रऊबेनाचे कूळ. Faic an caibideil |