निर्गम 5:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 विटा करण्यासाठी तुम्ही ह्या लोकांना आजवर गवत देत आलात तसे ह्यापुढे देऊ नका; त्यांनी स्वत: जाऊन गवत मिळवावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तो त्यांना म्हणाला, “तुम्ही लोकांस विटा बनवण्याकरिता आजपर्यंत सतत गवत दिलेले आहे. परंतु आता त्यांना लागणारे गवत त्यांना स्वत: शोधून आणायला सांगा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 “यापुढे लोकांना विटा तयार करण्यासाठी गवत देऊ नका; आपल्यासाठी गवत त्यांनी स्वतःच गोळा करावे. Faic an caibideil |