निर्गम 5:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 फारो आणखी म्हणाला, “पाहा, देशातले लोक आता पुष्कळ आहेत, आणि तुम्ही त्यांना बिगारकाम सोडून जायला लावणार.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 फारो त्यांना असेही म्हणाला, येथे आता आमच्या देशात खूप इब्री आहेत आणि तुम्ही त्यांना काम करण्यापासून थांबवत आहात.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 मग फारोह म्हणाला, “पाहा, देशाच्या लोकांची संख्या पुष्कळपटीने वाढली आहे आणि तुम्ही त्यांच्या कामात अडथळा आणत आहात.” Faic an caibideil |