निर्गम 5:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 त्यांच्यामागे मुकादमांचा असा तगादा असे की, “तुम्हांला गवत पुरवण्यात येत होते तेव्हाच्या इतके तुमचे रोजचे काम पुरे करा.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 त्यांच्यावर नेमलेले मुकादम त्यांच्याकडून अधिक काम करवून घेऊन पूर्वी इतक्याच विटा तयार करण्याकरता त्यांच्यामागे सतत तगादा लावत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 मुकादम त्यांना जोर देऊन म्हणत होते, “गवत असताना जेवढे काम करीत होते तितकेच नेमून दिलेले काम रोज झाले पाहिजे.” Faic an caibideil |