निर्गम 5:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 मग लोकांचे मुकादम व नायक बाहेर जाऊन त्यांना म्हणाले, “फारो म्हणतो, मी तुम्हांला गवत पुरवणार नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 म्हणून लोकांचे मुकादम व नायक लोकांकडे जाऊन म्हणाले, “फारो असे म्हणतो, तुम्हास विटा बनवण्यासाठी लागणारे गवत देणार नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 तेव्हा मुकादम व पुढारी यांनी इस्राएली लोकांना सांगितले, “फारोहने असे सांगितले आहे की मी तुम्हाला यापुढे गवत देणार नाही. Faic an caibideil |