निर्गम 40:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मेज आत नेऊन त्यावरील सामान व्यवस्थित ठेव आणि दीपवृक्ष आत नेऊन त्याचे दिवे लाव. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 मग मेज आत आणून त्याच्यावरील सामान व्यवस्थित ठेव; नंतर दीपवृक्ष आत नेऊन त्याचे दिवे लाव. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 मेज आत आणून त्यावरचे सामान व्यवस्थित लावावे. मग दीपस्तंभ आत आणावा व त्याचे दिवे लावावे. Faic an caibideil |