निर्गम 40:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्यामध्ये साक्षपटाचा कोश ठेव आणि तो अंतरपटाने झाक. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 साक्षपटाचा कोश त्यामध्ये ठेव व तू अंतरपटाने कोशाला पडदा घाल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 त्यामध्ये कराराच्या नियमाचा कोश ठेवावा आणि कोश पडद्याने झाकावा. Faic an caibideil |