निर्गम 40:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 मोशेने निवासमंडप उभा केला; त्याने त्याच्या उथळ्या बसवून फळ्या लावल्या, अडसर लावले व त्याचे खांब उभे केले; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे मोशेने पवित्र निवासमंडप उभा केला; प्रथम त्याने उथळ्या बसवून घेतल्या, मग त्याने त्यांच्यावर फळ्या लावल्या. अडसर लावले व त्यांचे खांब उभे केले; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 जेव्हा मोशेने निवासमंडपाची उभारणी केली, त्याने बैठका जागेवर लावल्या, फळ्या उभ्या केल्या, त्यात अडसर टाकले व खांब उभे केले. Faic an caibideil |