निर्गम 4:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 मग मोशे आपली बायको व मुलगे ह्यांना गाढवावर बसवून मिसर देशास परत जायला निघाला. तो देवाची काठी आपल्या हातात घेऊन चालला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 तेव्हा मोशेने आपली पत्नी व आपल्या मुलांना गाढवावर बसवले व त्यांना घेऊन तो मिसर देशाला माघारी जायल निघाला. तो देवाची काठी आपल्या हाती घेऊन चालला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 तेव्हा मोशे आपली पत्नी व मुले यांना गाढवावर बसवून इजिप्तला परतला. त्याने आपल्या हाती परमेश्वराची काठी घेतली. Faic an caibideil |