निर्गम 4:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तो तुझ्यातर्फे लोकांशी बोलेल; तो तुझे मुख होईल आणि तू त्याला देवाच्या ठिकाणी होशील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 आणि तो तुझ्यासाठी लोकांशी बोलेल; तो तुझे मुख होईल आणि त्याने काय बोलावे हे सांगणारा तू त्यास देवासारखा होशील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 तो तुझ्या वतीने लोकांबरोबर बोलेल, जसे तो तुझेच मुख आहे व तू त्याला परमेश्वरासारखा होशील असे मी करेन. Faic an caibideil |