निर्गम 4:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तर आता जा, मी तुझ्या मुखास साहाय्य होईन आणि तू काय बोलायचे ते तुला शिकवीन.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 तेव्हा मी सांगतो, तू आता जा. मी तुझ्या मुखाला साहाय्य होईन व तू काय बोलावे हे मी तुला शिकवीन.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 आता जा; मी तुला बोलण्यास मदत करेन आणि काय बोलावे ते तुला शिकवेन.” Faic an caibideil |