निर्गम 39:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 त्याने एफोदाप्रमाणेच सोन्याच्या जरीचा आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा ऊरपट कुशल कारागिराकडून बनवला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 त्यांने कुशल कारागिराकडून एफोदप्रमाणेच सोन्याच्या जरीचा, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा ऊरपट बनवून घेलता. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 कुशल कारागिरांच्या हस्तकृतीने त्यांनी ऊरपट बनविला. त्यांनी तो एफोदाप्रमाणेः सोन्याच्या जरीचा, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांचे सूत व कातलेल्या रेशमी तागाचा बनविला. Faic an caibideil |