निर्गम 39:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 मुद्रेवर छाप कोरतात तशी त्यांनी गोमेद रत्नावर इस्राएलाच्या मुलांची नावे कोरली; ती रत्ने सोन्याच्या जाळीदार कोंदणांत बसवली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मुद्रेवर छाप कोरतात तशी त्यांनी इस्राएलाच्या मुलांची नावे गोमेद रत्नावर कोरली व ती रत्ने सोन्याच्या कोंदणात बसवली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 त्यांनी गोमेद रत्ने सोन्याच्या कोंदणात बसविले आणि त्यावर मुद्रा कोरावी अशी इस्राएलाच्या पुत्रांची नावे कोरली. Faic an caibideil |