Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 39:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 त्यांनी एफोदाला खांदपट्ट्या जोडल्या; त्याची दोन्ही टोके जोडली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 त्यांनी एफोदसाठी खांदपट्ट्या केल्या व त्या एफोदाच्या दोन्ही टोकांना जोडल्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 एफोदासाठी त्यांनी दोन खांदेपट्ट्या बनविल्या, ज्या त्याच्या दोन कोपर्‍यांना बांधता येतील अशा जोडल्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 39:4
4 Iomraidhean Croise  

पीळ घातलेल्या दोन्ही साखळ्यांची दुसरी टोके दोन्ही कोंदणांत घालून त्या एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर पुढील भागी लावाव्यात.


त्याच्या दोन खांदपट्ट्या जोडलेल्या असाव्यात व त्याची दोन टोके जोडावीत.


त्यांनी सोने ठोकून त्याचे पातळ पत्रे केले आणि ते पत्रे कापून त्याची तार केली आणि ती कुशल कारागिराकडून निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या व कातलेल्या तलम सणाच्या कापडात भरली.


एफोद बांधण्यासाठी त्याच्यावर जी कुशलतेने विणलेली पट्टी असते तिची बनावट त्याच्यासारखीच असून ती अखंड तुकड्याची केली; ती सोन्याच्या जरीची आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताची आणि कातलेल्या तलम सणाच्या कापडाची केली; परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan