Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 39:36 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

36 मेज, त्यावरील सर्व सामान व समक्षतेची भाकर;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

36 मेज, त्यावरील सर्व वस्तू व पवित्र समक्षतेची भाकर;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

36 मेज व त्याचे सर्व सामान आणि समक्षतेची भाकर;

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 39:36
6 Iomraidhean Croise  

परमेश्वराच्या मंदिरात जितकी पात्रे होती तितकी सगळी शलमोनाने करवली ती ही : वेदी व समर्पित भाकरी ठेवण्याचे मेज ही सोन्याची केली होती;


आणि मेजावर माझ्यापुढे समक्षतेची भाकर नित्य ठेवावी.


साक्षपटाचा कोश व त्याचे दांडे आणि दयासन;


शुद्ध दीपवृक्ष, त्याचे दिवे म्हणजे रांगेने लावायचे दिवे, त्याची सर्व उपकरणे आणि दिव्यांसाठी तेल;


तू सपीठ घेऊन त्याच्या बारा पोळ्या भाज; एक पोळी दोन दशमांश एफाभर सपिठाची करावी.


म्हणजे तो देवाच्या मंदिरात कसा गेला, आणि ज्या ‘समर्पित भाकरी’ त्याने व त्याच्याबरोबरच्या माणसांनी खाऊ नयेत, तर याजकांनी मात्र खाव्यात, त्या त्यांनी कशा खाल्ल्या, हे तुम्ही वाचले नाही काय?


Lean sinn:

Sanasan


Sanasan