Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 39:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

34 आणि लाल रंगवलेली मेंढ्यांची कातडी व तहशांची कातडी आणि अंतरपट;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

34 आणि लाल रंगवलेली मंडप झाकण्याची मेंढ्यांची कातडी व तहशांची कातडी व अंतरपट;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

34 मेंढ्याच्या लाल रंगवलेल्या कातड्यांचे आच्छादन आणि इतर प्रकारचे टिकाऊ चर्म, झाकण व त्याचा पडदा;

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 39:34
4 Iomraidhean Croise  

लाल रंग दिलेली मेंढ्यांची कातडी, तहशाची1 कातडी, बाभळीचे लाकूड;


तंबूसाठी तांबडा रंग दिलेल्या मेंढ्यांच्या कातड्याचे एक आच्छादन आणि त्याच्यावर तहशांच्या कातड्याचे एक आच्छादन करावे.


त्यांनी मग तो निवासमंडप मोशेकडे आणला; तंबू व त्याचे सर्व सामान म्हणजे त्याच्या आकड्या, त्याच्या फळ्या, त्याचे अडसर, त्याचे खांब व त्याच्या उथळ्या;


साक्षपटाचा कोश व त्याचे दांडे आणि दयासन;


Lean sinn:

Sanasan


Sanasan