निर्गम 39:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 त्यांनी पवित्र मुकुटाची पट्टी शुद्ध सोन्याची केली व मुद्रा कोरतात तशी तिच्यावर ही अक्षरे कोरली : परमेश्वरासाठी पवित्र. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 मग त्यांनी पवित्र मुकुटासाठी शुद्ध सोन्याची पट्टी केली व तिच्यावर “परमेश्वरासाठी पवित्र” अशी अक्षरे कोरली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 त्यांनी शुद्ध सोन्याची पवित्र मुद्रेची पाटी बनविली आणि तिच्यावर मुद्रा कोरावी तसे हे कोरले: याहवेहसाठी पवित्र. Faic an caibideil |