निर्गम 39:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 कातलेल्या तलम सणाचा आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचा वेलबुट्टीदार कमरबंद हे बनवले; परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 मग त्यांनी तलम सणाच्या कापडाचा व निळ्या जांभळ्या व किरमिजी रंगाचा वेलबुट्टीदार कमरपट्टा बनविला; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे हे केले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 कातलेल्या रेशमी तागाचा आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे भरतकाम केलेला कमरबंद होता; जसे याहवेहने मोशेला आज्ञापिले होते. Faic an caibideil |