निर्गम 39:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 म्हणजे सेवा करण्यासाठी घालायच्या झग्याच्या खालच्या घेरात सभोवती एक घुंगरू व एक डाळिंब, पुन्हा एक घुंगरू व एक डाळिंब अशी ती लावली; परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 सेवा करते वेळी अंगी घालायच्या झगाच्या घेराच्या काठावर सभोवती एक घुंगरू व एक डाळिंब व एक घुंगरू व एक डाळिंब असे लावले; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे तसेच त्यांनी हे केले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे सेवा करण्यासाठी घालावयाच्या झग्याच्या घेराच्या काठावर घंट्या व डाळिंबे एक सोडून एक असे आळीपाळीने लावले. Faic an caibideil |