निर्गम 39:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 त्यांनी त्या झग्याच्या खालच्या घेरात सभोवती निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या कातलेल्या सुताची डाळिंबे काढली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 मग त्यांनी त्या झग्याच्या खालच्या घेराभोवती कातलेल्या तलम सणाच्या कापडाची व निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या कापडाची डाळिंबे काढली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 त्यांनी त्या झग्याच्या खालच्या घेर्यावर निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताची व कातलेल्या सुताची डाळिंबे बनविली. Faic an caibideil |