निर्गम 39:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 त्याने एफोदाबरोबर घालायचा झगा विणून संपूर्ण निळ्या रंगाचा केला; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 नंतर बसालेलने एफोदाबरोबर घालावयचा निळ्या रंगाच्या सुताचा झगा विणून घेतला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 त्यांनी एफोदाचा झगा संपूर्ण निळ्या कापडाने बनविला—विणकाम करणार्याच्या कामाप्रमाणे विणला. Faic an caibideil |